सह्याद्री माझा न्युज प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील वाशिम तालुका: वाशिम तालुक्यातील बिटोडा तेली गावाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या चार-पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. पार्डी टकमोर फाट्यावरून जाणारा हा रस्ता गावकरी व विद्यार्थ्यांसाठी जीवनरेषा... Read more
सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीची चाहूल लागली असतानाही काँग्रेसकडे ठोस रणनीती किंवा नियोजन नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण... Read more
सह्याद्री माझा न्युज नेटवर्क दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात देशमुख नावाचा वरली वाला गेल्या अनेक महिन्यांपासून उघडपणे वरली (जुगार) चालवतोय. दिवसरात्र चालणाऱ्या या धंद्यामुळे गावातील तरुणाई बरबाद होत आहे. अनेक शेतकरी घरचा पैसा गमावून कर्जबाजारी... Read more
प्रतिनिधी: दर्यापूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष दिवंगत जिक्करभाई घाणीवाले यांचे सुपुत्र, तसेच माजी नगरपरिषद उपाध्यक्षा जुबेदा बाई घाणीवाले यांचे सुपुत्र उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सलीम जिक्करभाई घाणीवाले यांनी भारतीय... Read more
अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – एका शेतकऱ्याचा पुरात मृत्यू
अकोला (प्रतिनिधी) : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. विशेष म्हणजे, रिसोड ता... Read more
सह्याद्री माझा न्युज प्रतिनिधी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक प्रांगणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी रोजगारविषयक एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी घोषणा केली. यापुढे खासगी क्षेत्रात पहिली नोकरी स्वीकार... Read more
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी अमरावती जिल्ह्यातील पंचफ्लोरा मंगल कार्यालय, चांदूरबाजार रोड येथे भव्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे आ... Read more
सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचे सावट गडद झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात... Read more
जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल आणि कोणत्या क्षेत्रात मिळेल यश मेष (Aries) आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नव्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळेल. व्यवसायिकांना नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्य... Read more
(ता. देवरी, जि. गोंदिया) – प्रतिनिधी बघी देव गावातील जिल्हा परिषद शाळा ‘PM श्री Z.P.P. मॉडेल स्कूल’ ही नावाने मॉडेल असली तरी सुविधांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने मागेच पडली आहे. या शाळेसमोरील जेवणासाठी वापरला जाणारा मंडप अनेक महिन्यांपूर्वी कोसळू... Read more